About Us

MarathiBaap.in वर आपलं सर्वांचे स्वागत आहे!

नमस्कार! मी सुशील जाधव, MarathiBaap.in चा संस्थापक आणि एक खाद्यप्रेमी. माझा जन्म आणि वाढ सोलापूर, महाराष्ट्र येथे झालं. महाराष्ट्राच्या जुन्या, घरगुती, सणासमारंभातील आणि रोजच्या जेवणाच्या पद्धतींबद्दल माझे नेहमीच एक वेगळेच आकर्षण होते.

पुणे विद्यापीठातून BCA पूर्ण केल्यानंतर, स्वयंपाकाच्या आवडीने आणि आजी-आजोबा, आई-वडिलांकडून शिकलेल्या पाककृती इतरांसोबत शेअर करण्याच्या इच्छेने हा ब्लॉग सुरू केला. MarathiBaap.in हा महाराष्ट्राच्या जुन्या, आधुनिक आणि सणविशेष पदार्थांचा एक ऑनलाइन संग्रह आहे.

MarathiBaap.in हा एक लोकप्रिय मराठी अन्नविषयक ब्लॉग आहे, जो खास महाराष्ट्रीय पाककृतींना समर्पित आहे. येथे तुम्हाला शाकाहारी पदार्थ, मांसाहारी पक्वान्ने, नाशट्यांच्या रेसिपी आणि गोड गोड मराठी मिठाई यांच्या सोप्या सूचना मिळतील. दैनंदिन जेवणापासून ते सणासुदीचे विशेष पदार्थ, परंपरागत महाराष्ट्रीय स्वयंपाकाचा खास मसाला या ब्लॉगमध्ये सापडेल. महाराष्ट्राच्या रसभरी पाककलेचा आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक गृहिणी आणि स्वयंपाकीच्या मदतीसाठी MarathiBaap.in एक उत्तम स्रोत आहे!

मसालेदार मिसळपाव, आरोग्यदायी पिठलं-भाकरी, सणासुदीची पुरणपोळी, मोदक अशा अनेक पारंपारिक रेसिपी येथे सोप्या पद्धतीने शिकता येतील. माझा प्रयत्न असा आहे की, महाराष्ट्राची रुचकर पाककला जगभरातील लोकांपर्यंत पोहोचावी हा माझा प्रयत्न आहे.

तुम्ही माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल तुमचे आभार! चला एकत्र महाराष्ट्राच्या स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेऊया!

जय महाराष्ट्र!

— सुशील जाधव

संस्थापक, MarathiBaap.in